रागवर नियंत्रण ठेवाले पाहिजे
हाऊ मना वास्तव अहिराणी लेख एकदा नक्की वाचा
देखा भो खरचं सांगस मी माणूस कितला भी रागवर नियंत्रण ठेवाले करस,पण असा काही परसंग इजास माणूस नियंत्रण ठेवूच शकत नही.
वास्तव परसंग मी तुमना पुढे मांडी रहायनू .गल्ली मा उनात नय, पाणीनी झायी धाव पय,काय करवा भो आते माले ९७वं अखिल भारतीय साहित्य संमेलनमा कविता धाडानी व्हती. आणि त्याना करता मनी चालू व्हती उठपय.पोस्टमा जावानी न्यारी घाई आथं न्यारं पाणी ईयेल व्हतं.काय करवा भो आते टपालना न्यारा जावाना टाईम व्हयी जायेल व्हता.असामाच अजून एक निरोप लागना. मराठी शाळा गडी नंबर एकवर गॅसपास बुक आणि आपलं स्वतानं :आधार कार्ड लईसन बलायेल से म्हणे. गॅसनी सबचिडी पडाव से आते एखला माणूस आथा पईका तथा पई. माले काही उमजे नही.जेमतेम पाणी भरं आणि गऊ मी पोस्टमा, तितलामा टपाल चालनी गई.आते काय करवा या पाणीना पायरे हायी टपाल भी चालनी गई. पाणी भी आजच सिलगवो का ? मना ते जिवर ई गयी तसाच मी घर उनू, आणि ते गॅस पास बुक आधार कार्ड लिसन गवू .देखं तठे ते शंभर एक नंबर व्हतात माणूस ले, भलतीच मोठी आशा रहास नंबर लागी जाई ते लागी जाई गवू मी लाईन मा लावा नंबर पोटमा काहीच नही.राहयनू उभा मी लाईनमा, आते नंबर लागी भो तव्हय नंबर लागी भो कसाले विचारतस मंग पोटमा कावळा कोकायेत. पण पाणी सोडेना चिखलले गारा सोडेना पाणीले.
आशा भलती बुरी चिज रहास पंतप्रधान मोदीजी गॅसवर सबचिडी देवाव सेत म्हणे. तरी भी तठेच लाईनमा उभा रहायनू .अस करत करत दोन बाया एक माणूस काढेत असामा नंबर सरखे नही. आते लागी तव्हय लागी आथा ते जीव कसा भी करे काल्यावाल्या , देख वाट देख वाट आते लागी तव्हय लागी असा असा मा चार वाजी गयात.कसाले शोधतस भो सात ग्यात नी पाच रहायनात हायी जुनी म्हण मनमा गोंडाघोये पण सरकत सरकत पुढे उनू मना पुढे एक नंबर होता. तो नंबर काढा आणि त्या कॉम्पूटर वाला नी ती साईड बंध करी लिधी. आते विचार करा तुम्ही जो माणूस लाईनमा तीन तास उभा राहीसन जर त्यानं काम नही व्हसं होणार व्हयी,ते तो त्या माणूसले संताप कितला ई भो कधी नही झगडा करणारा मी पण आज ते आपला पारा तपी गया.आणि मंग काय विचारतस मी मागला पुढला थोडासाभी काहीच विचार करा नही.आणि कॉम्पूटर वाला भाऊले झापनं लावना मंग मना मिता दुसरा लोके भी सुटनात भाऊनी झाई मंग पंचाईत कोन काय बोले कोन काय बोलेत त्यांना जीव रडकुंडी आणि टाका सर्वांनी,मंग तो सांगले लागना मना आठे थांबाना टाईम एक वाजा लगून व्हता. पण मी आठे चार वाजा लगून थांबनू . तुना टाईम एकना व्हता ते तू काबरं थांबना, लोकसले भी तू भुक्य तिसं थांबळं.हायी सांगाले पाहिजे व्हतं पहीले जो तो ज्यांना त्यांना रस्ते लागी जाता कामधंधाले.आठे कसाले ताकळत बसता लाईनमा, हाऊ माणूस कसाले आस धरी बसता.जेम तेम झगडा मिटाळा.घरे घरे गवूत आणि आन पानी ले लागनूत.पण जेवता जेवता मनमा विचार ईयेत कि आपण आज पर्यंत कोनासंगे झगडा कया नही. आणि आज बिनाकामना त्या माणूसले बरं वाईट बोलनूत हायी मना मनले खुप खराब वाटनं पस्तावा करू पण आते काय करवा जे झाये ते झाये.आते याना पुढे आपले आपला रागवर नियंत्रण ठेवाले पाहिजे.नही ते असा परसंग पाईन दूर राहवाले पाहिजे .म्हनं ऐवढंच सांगन से तुम्हले सर्वासले मना घाई जे व्हयनं ते तुम्ही करू नका आणि परतेक जनी रागवर नियंत्रण ठेवा बस्स हात जोडी सांगस…..
दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३