ahirani kavita तू कायबी कर बदलाऊ नयी दुन्या
ahirani kavita तू कायबी कर बदलाऊ नयी दुन्या मन्ही कविता, मन्हा स्वास मन्हा ध्यास तू कायबी कर, बदलाऊ नयी दुन्या तू कायबी कर, बदलाऊ नयी दुन्या,कहीसन चाली राहायन,अनादी काय पासून कान्ह्या,जठे भिसमले नयी बधन. 1 तू बुरखाम्हा, नयीते पदोरम्हा रहाय,जव्हलोंग मन से मानुसन वढाय,जठे 60हजार वरीसनी तपस्या भंगनी,विस्वा मित्र हारना , देवेसनी मेनका जिकनी. 2 … Read more