निमित डॉ एस के बापू पाटील लिखित ग्रंथ तुकाराम निरूपण

निमित डॉ एस के बापू पाटील
लिखित ग्रंथ तुकाराम निरूपण!

अहिराणी बोलणारे दोन कोटी लोक आहेत तर मग ती बोली नाही, भाषा आहे!-जेष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे.

अहिराणी भाषना गयाम्हानं चिंताग म्हणजे डॉ एस के बापू पाटील सेत. अहिराणी वैभव हाऊ कारेकरम लिसनी बापू गावेगाव अहिराणीना प्रचार करी ऱ्हायनातं. त्या दुसरा विश्व अहिराणी संमेलन अध्यक्ष बी सेत. त्या एस के बापूनी अहिरानीमा भारी ग्रंथ तयार करा. त्यानं नावं से, तुकाराम : अहिराणीत निरूपण अहिराणीत निरूपण हाई नावं कोनले मराठी वाटी. पन तें नावं मराठी नही अहिरानी से. बागलानी अहिरानी सबत से तों. अहिराणीत या ग्रंथन प्रकाशन दि 16 सप्टेंबर 2023 रोजे मालेगावना मराठा दरबार व्हटेलमा व्हयना. यां कारेकरमना अध्यक्ष व्हतात मा मंत्री महोदय नां. दादाजीं भुसे, जेष्ठ मराठी साहित्यिक मा रंगनाथ पठारे यांसना हस्ते पुस्तकं प्रकाशन झाय. प्रमुख उपस्थिती, श्रीमती सुमतीताई लांडे, प्रा डॉ फुला बागुल sir, श्री देविदासबापू हटकर, श्री राजेंद्र भोसले, श्री सुरेशनाना पाटील, प्रा जयराम माळी, जनाब शब्बीरभाई शेख इतला मान्यवर आणि बापूस्नां मोठा गोतावळा, दोस्तार मंडळी हाजर व्हती.
पुस्तकनं प्रकाशन करताना जेष्ठ मराठी साहित्यिक बोलनात पुस्तकं अत्यंत प्रभावी झाले आहे. जगत्गुरु तुकोबा यांना कांय सांगायचं आहे तें एस के बापू यांनी अहिराणीत उत्तम कथन केले आहे. अहिराणी ही समृद्ध भाषा आहे. दोन कोटी लोक अहिराणी बोलतात तर मग ती बोली कशी? तीला तुम्ही भाषा म्हणा.
खरज अहिरानी बोली नही भाषा से. तीना सोताना मोठा शब्द भंडार से. ती दोन हजार वरीस पेक्षा जास्त जुनी भाषा से. तिले प्रमाण भाषांना दर्जा भेटाले जोयजे.
पदमश्री गणेश देवी यां भाषा तज्ज्ञ यांसन आस म्हणनं से का अहिराणीले प्रमाण भाषांना दर्जा देना व्हई तें त्यामा मोठी दर्जेदार साहित्य निर्मिती व्हवाले जोयाले. कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, आत्मचरित्र, धार्मिक, वैज्ञानिक ग्रंथ अहिराणीमा तयार करा. रामायण, महाभारत, भारतीय घटना असा ग्रंथ अहिराणीमा अनुवाद करा. दुसऱ्या भाषास्ना नवाजेल ग्रंथ अहिरानी रूपांतरित करा.
हाई गोट आपुन चुकता (समस्त) अहिरानी साहित्यिकसले सांगेल से. अहिरानीमा काही तरी चांगलं लिखा आस. त्याप्रमाणे अहिरानी भाषानं पहिलं वजनदार नी नमरी पुस्तकं एस के बापूनी लिख. तें तुकाराम : अहिराणीत निरूपण. खूप मस्त पुस्तकं से. तुकाराम महाराजना गाथाना काही श्लोक लिसनी बापू नी हाई निरूपणरुपी पुस्तकं तयार करेल से. शब्दालय प्रकाशननी हाई पुस्तकं प्रकाशीत करेल से. मुखपृष्ठ बांधनी सर्वच उत्तम. या ग्रंथनी किंमत ₹525/- से
तुकाराम महाराजना गाथा हाऊ पाचवा वेद से. त्यास्नी चालत बोलता हाई काव्य करेल से. पन त्यामा जीवन नी सवसारनं बठ सार से. आसा हाऊ ग्रंथ हारेक खान्देशी अहिरसनी आपला देवघरमा ठीसनी देव पूजा नंतर एक तरी अभंग रोज वाचो आस पुस्तकं से हाई. बापून नावं सखाराम से. म्हणीसन या ग्रंथन नावं पाहिजे व्हतं. गाथा तुकाराम, वक्ता सखाराम!
अहिरानी साहित्य मुलुखमा तुकाराम : अहिराणीत निरूपण हाऊ एक मैलना दगड से. बापूना झकास कार्यक्रम अहिरानी वैभव, त्यामुळे बापू दुसरं विश्व अहिरानी साहित्य संमेलनना आध्यक्ष नी आते हाई तुकाराम : अहिराणीत निरूपण. यामुळे बापूंनी अहिरानी मायनी उंची वाढाई दिनी.
तसज बाकीना अहिरानी साहित्यिकसनी बी अहिरानी भाषा साहित्यमा दर्जेदार लिखाण करा इतली या निमित्तखाल रावनाई से. अहिरानी भाषले प्रमाण भाषाना दर्जा भेटना तें आपली भाषा संस्कृती जित्ती ऱ्हाई. तीना मान सन्मान व्हई. अभ्यासक्रममा उनी तें हजारो अहिर जुवानसे मोठा रोजगार तयार व्हई. शाळा, हायस्कुल, कालेज यांमा ज्या अहिरानी शिकडंनार मास्तर लागथी, त्या आपला शिवाय सेत कोन दुसरा!
चला लागा कामले.

घरेघर संदेश! सोनाना खान्देश!!
आपली भाषा आपली वाणी!
अहिरानी माय अहिराणी!!
✍🏻📚🙏🏻📖✍🏻 बापू हटकर
✍🏻📚📖✍🏻📚📖✍🏻📚

img 20231104 wa00105566350021079059265
श्री बापुसाहेब हटकर

2 thoughts on “निमित डॉ एस के बापू पाटील लिखित ग्रंथ तुकाराम निरूपण”

Comments are closed.