तरी बी गांधी बाप्पा हासणा

तरी बी गांधी बाप्पा हासणा

खान्देश नी सांस्कृतिक नगरी मजार गोडसे, भिडे नाचना…. तरी बी गांधी बाप्पा हासणा
आम्मयनेर हायी खान्देशनी सांस्कृतिक राजधानी शे, ९७ साव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरावानी तयारी चालु शे. आम्मयनेर म्हणजे प्रति पंढरपूर संत सखाराम बाप्पाना नी पुण्याई, मंगळ ग्रह न मंदिर, अम्मयनेरले सिक्सन न माहेर घर करणारा दानशूर कै प्रताप शेठ, दर वरीस्ले ७५ हजार कोटीन दान करणारा विप्रो ना मालक हायी सांस्कृतिक नी उद्योगनगरीना शेत… कै साने गुरूजीस्नी कर्म भूमी शे.. हायी सयरनी सांस्कृतिक, सिक्सन नी, राजकीय, सामाजिक, क्रांतीकारकस्नी भूमी, दानशूरस्नी भूमी, धार्मिक भूमी वयखपायख शे.
चामळाना उद्योग, तमासा न्या पेढ्या, तत्वज्ञान न डबोल म्हणजे अम्मयनेर… पण सध्या अम्मयनेर मजार राजकारण मजार जातपात, सणसुदस्ले जातपात न वार फिरी ह्रायन्ह, हिंदु मुस्लीम दंगल आस गढुयी वातावरण तयार व्हयेल शे. याल्हे जितला राजकारणी पुढारी जिम्मेदारी शेत, तितला आम्ही बी जिम्मेदार शेत. ह्या तालुका नी इधानसभा ना उपसभापती कै दाजिबा परबत दिन्हात,समाजवादना परखड नेता कै गुलाबराव पाटील ते अनिल पाटील मंत्री, स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे डॉ उत्तमराव पाटील, रणरागीनी ललिताताई पाटील सारखा शूर वीर दिन्हात… कै सानेगुरुजी सारखा देव माणुस दिन्हा… मरालगुन गुरुजी गांधी बाप्पाना तत्वावर जगणात… आस सयरमा जव्हय गोडसे, भिडे नाचतस तव्हय सानेगुरुजी नक्की रडतस व्हतीन.
गोडसे, भिडे डोकावर लिसन नाचाडणारस्ले गांधी बाप्पा कयनाज नही. गांधी डोकावर कधीच नाचना नही, कारण गांधी डोकामा लेना पडस, आज गांधी बाप्पा ले बठ्ठा जगदुन्या नी डोकामा लेल शे, भारत नी करन्सी बाप्पाना फोटुक बिगर चालत नही, गांधीना इचार, आचार जगदुन्या ले पटी ह्रायन्हात, पण त्याच गांधीना रोज आप्ला देशस्मा खुन व्हयी ह्रायन्हा… पण तरीबी गांधी बाप्पा आमर व्हयी ह्रायन्हा…
आज गोडसे, भिडे कितलाबी नाचना…. तरी बी गांधी बाप्पा हासत ह्राहीन, इचार मराव नहीत, गांधीना त्याग जित्ता ह्राहीन, अहिंसा ना मार्ग हाऊ जगदुन्या ले मार्ग दाखाडत ह्राहीन… म्हणीसन मित्रस्वन तुम्हणा डोकावर गोडसे भिडे नाचना… पण अहिंसा ना हाऊ महामानव तुम्हणी किव करीसन हासणा हायी मातर नक्की…
त्रिवेणीकुमार