ज्योशिबा संस्कार

ज्योशिबा संस्कार



आपुलकीना स्नेह जपत, गुईना गोडवा कायम मधुर वानीथुन वागा बोलाम्हा दिखी येवो,

दुरावा, कटाया, घोटाया, हेवादावा,कडुजर मन दूर करत मनपाक, मस्त नातं जोडी लेवो,

आदर कदरना देवमानसे तुम्हनी प्रेरणादायी साथ नी कौतुक उभारीनी थाप सदा संगे ऱ्हावो,

कोनी हो नही हो आपला, आपिन मातर बठ्ठास्ना होवो, हासिखुशी मज्याम्हा ऱ्हावो

गीत आपुलकीनं सदा गात ऱ्हावो, समज गैरसमजथुन चार हात दूर ऱ्हावो, मज्याम्हा ऱ्हावो,

मकर संक्रांती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिन आनी भूगोल दिनन्या आदरथुन शुभेच्छा

लेफ्टनंट डॉ.जितेंद्र देसले