ऑपरेशन सिंदूर
कुकू नी आण. /ऑपरेशन सिंदूर
डोळ्या मोरे मार
काळीज चिरण
गोळी करी आरपार
दिन धायडे घर उजडण
अघोरी जाताना
सात जन्म फेडशी
त्या मायना कोक कलंकना
गरीब जनता रडावशी
बेमान तुनी जाताना
जात धरम विचारतना
भारत देश मना महानना
शुर विर भारत मातामा
सुसंस्कार. मना देशना
तु पाठीमागतून वारकसना
कुढे कपटी ना देशना
एक दिन पस्तावशीना
कुकू आण अशी आबादी
मनाशी अरे अरे मी करी बरबादी
आतंकवाद नको पोसू
पुसावू कोण तुना आसू
देवबा पाकिस्तान बुध्दी दे
आतंकवाद नामोनिशान मिटू दे
कुकू न्याय मिळवू दे
ऑपरेशन सक्सेस सिंदूर होऊ दे
सविता पाटील मुंबई