अहिराणी कवीता घर बयनं ते विमा शे
घर बयनं ते विमा शे..
सपने बयनात ते काय ?
जोरबन पाऊस बरसना ते छतरी शे…
डोयाम्हाईन आसू बरसनात ते काय?
काटा टोचायना ते काढता यी…
पन
शब्द टोचायनात ते काय ?
वाघ आडा ऊना ते पयता दपता यी…
अहंकार आडा उना ते काय ?
शरीर आजारी पडनं ते औषध शे…
पण मनच आजारी पडनं ते काय?
त्यान्साठे …
एक चांगला मित्र गोया औषधपे क्षा कमी नही ऱ्हास…
आणि तुम्हनासारख्या खराखाती मनना मोठा गनगोत औषधनी दुकानथून कमी नही ऱ्हास…
(भाषांतरीत रचना, शब्द गुफेल ज्या भागभल्ली व्हतीन त्यास्ले वंदन )
सन्माननीय सज्जन हो..
जोड तडजोड, आदर आपुलकी हाईज ज्यासनं धन, त्यासनं सदा शुद्ध मन…
असा मना दोस्ती आनन आख्खा दोस्तीधन